लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे चित्र असून या पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सन्मानपूर्वक चर्चा केली जात नसल्याचा आरोप करीत महाआघाडीत न जाण्याचा इशारादेखील दिला आहे. ...
सलमान खानच्या फिल्मी करियरची जितकी चर्चा मीडियात रंगते, तितकीच चर्चा त्याच्या अफेअर्सची देखील रंगते. सलमानचे नाव आजवर संगीत बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलेले आहे. ...
पेरणे (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमावेळी मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर २२ डिसेंबर ते १२ जानेवारी या काळात विजयस्तंभ व परिसरातील जागेचा ताबा राज्य शासनाने देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल ...
केंद्र सरकारने या वर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. त्यापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिला. ...
विवाह इच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांना ‘मामा’ बनविणारी टोळी उघड झाली आहे. बोगस वधू, तिचे आई, वडील, मामा व नातलगांची नाटकी फौज नवरदेवाच्या कुटुंबीयांना आर्थिक गंडा घालत आहेत. ...
कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली. ...