पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराममहाराज संतपीठाची निर्मिती होणार असून, त्यावर एकूण नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य हे प्रशासकीय असणार आहेत. ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोनच्या उपायुक्तांसह सांगवी, देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी ठाण्याचे निरीक्षक, तसेच दोन सहायक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक यांची पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी बदली केली. ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी भाजपा सदस्य, काँग्रेस व अपक्ष सदस्यांची विविध विषय समिती अध्यक्षपदी एकमताने वर्णी लागली. ...
देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून अगदी केंद्र सरकारपासून ते ग्रामपंचायतपर्यंत विविध योजना राबवल्या जातात. मात्र... ...
पुणे जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, अधिका-यांच्या चालढकल वृत्तीमुळे अद्यापपर्यंत कोणतीही योजना पूर्णत्वास गेली नाही. ...
खेड तालुक्यात कुठलीही आरोग्यविषयक पदवी नसलेल्या डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ पाहत आहे. ...