लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सनबर्न फेस्टिव्हलविरोधात आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | The protest against the Sunburn Festival, the District Collector's request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनबर्न फेस्टिव्हलविरोधात आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाºया पुणे शहरातील तरूणाई सनबर्न फेस्टिव्हलमुळे नशेच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. ...

सांबराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कॅनॉलद्वारे आले हडपसर परिसरात - Marathi News | The death of Sambara heart attack and the canal came from Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांबराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कॅनॉलद्वारे आले हडपसर परिसरात

भिगवण परिसरातून दिशाभूल होऊन कॅनॉलमधून हडपसर भागात आलेल्या सांबाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हडपसर भागात या सांबराला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ...

शहरात ७़४ अंश सेल्सिअस नीचांकी किमान तापमान - Marathi News | Minimum temperatures of 7 degree Celsius below the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात ७़४ अंश सेल्सिअस नीचांकी किमान तापमान

देशात सर्वत्र थंडीचा लाट दिसून येत असून त्याचा परिणाम शुक्रवारी पुणे शहरात दिसून आला.  ...

हनुमानाची जात काढणे चुकीचे नाही - अ‍ॅड. भास्करराव आव्हाड - Marathi News |  It is not wrong to cast Hanuman's caste - Adv. Bhaskarrao Awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमानाची जात काढणे चुकीचे नाही - अ‍ॅड. भास्करराव आव्हाड

हल्ली हनुमान कोण? असा वाद सुरू आहे. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे वैदिक धर्म. रामायण साडेसहा हजार वर्षांपूर्वी घडले. हनुमान हा वैदिक कालखंडात होऊन गेला. ...

एसटीतील अधिकाऱ्यांना पीएमपीचे दार बंद? पीएमपीमध्ये खलबते - Marathi News |  PM's door shut for ST officer? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीतील अधिकाऱ्यांना पीएमपीचे दार बंद? पीएमपीमध्ये खलबते

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)मध्ये विविध वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्या एसटी महामंडळातील तीन निवृत्त अधिका-यांची मुदत महिनाअखेरीस संपत आहे ...

मरीन चिलीचची महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतून माघार - Marathi News |  Marine Chile's retreat from Maharashtra Tennis Tournament | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :मरीन चिलीचची महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतून माघार

क्रोएशियाच्या मरीन चिलीच याने महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे . जागतिक क्र.७ असलेल्या चिलीचने आपल्या सोशल मिडियावरून हे जाहीर केले आहे. ...

बॅडमिंटन स्पर्धा : अनन्या, महेश, नुपूर, मानसी यांना दुहेरी मुकुट - Marathi News | Badminton tournament: Ananya, Mahesh, Nupur, Mansi double crown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॅडमिंटन स्पर्धा : अनन्या, महेश, नुपूर, मानसी यांना दुहेरी मुकुट

अनन्या गाडगीळ, महेश उतगिकर, नुपूर सहस्त्रबुद्धे, मानसी गाडगीळ, समीर भागवत, हर्षद भागवत यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. ...

दाम्पत्याला पावणेपाच लाखांचा घातला गंडा - Marathi News | Crime News Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाम्पत्याला पावणेपाच लाखांचा घातला गंडा

शेअर मार्केटमध्ये डिमॅट खाते सुरू करून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याची सुमारे पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका तरुणाला अटक केली. ...

दिव्यांगांप्रति असंवेदनशीलता, विद्यापीठात सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of facilities in Vidyapith, insensitivity towards Divya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांप्रति असंवेदनशीलता, विद्यापीठात सुविधांचा अभाव

विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांगांसाठीच्या सुविधांचा अभाव असल्याचे दिसत आहे. विद्यापीठात जवळपास २५ हून अधिक विभागांत दिव्यांगांना ये-जा करण्यासाठीची योग्य सुविधाच उपलब्ध नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले ...