हजारो नागरिकांना रोजगार देणाऱ्या शहरातील जुन्या औद्योेगिक वसाहती आणि गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना उद्ध्वस्त करणा-या मीरा-भार्इंदर महापालिकेला आॅर्केस्ट्रा बार, लॉजवर कारवाईसाठी मुहूर्त मिळत नाही का? यावर, कारवाईची आयुक्तांची हिंमत नाही ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षकांचीच निवड करण्यात आली आहे. मात्र, यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटला आहे. ...
मी महाराष्ट्रात जन्माला आल्याने मला मराठी येते, अशी प्रतिक्रिया महापौर पंचम कलानी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पुढील महासभेत मराठीतून बोलणार असून काही जण मराठी-सिंधी वाद जाणीवपूर्वक निर्माण करत असल्याचे त्या म्हणाल्या. ...
पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शुक्र वारी वसईमध्ये पर्यावरण मेळावा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमूख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना बोलावण्यात आले. ...
युवकाचा खुन करुन त्याचे प्रेत बंधाऱ्यामध्ये पुरणा-या गुन्हेगारांना जव्हार पोलीसांनी तक्रारदाराने संशय व्यक्त केल्यानंतर अवघ्या ४८ तासात ताब्यात घेऊन न्यायालया पुढे उभे केले. ...
बेकायदेशीर रित्या पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्स वर फक्त ५ हजार रुपये दंड ठोठावीत त्याला सोडून देण्याच्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांच्या मागणी नंतर मत्स्यव्यवसाय विभागाला पुन्हा त्या ट्रॉलर्सवर कारवाई करीत त्याच्या ज ...
जव्हार तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो. ...