लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुबईतील रेस्तराँमध्ये केला उर्वशी रौतेलाने सालसा डान्स, सोशल मीडियावर शेअर केले Video - Marathi News | Urvashi Rautel shared a salsa dance, shared on social media in Dubai restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईतील रेस्तराँमध्ये केला उर्वशी रौतेलाने सालसा डान्स, सोशल मीडियावर शेअर केले Video

या व्हिडिओत उर्वशी रौतेला डान्सर्ससोबत सालसा करताना दिसतेय. तिचे डान्स मुव्स बघून सोशल मीडिया यूजर्स तिचे कौतुक करत आहेत. ...

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा - Marathi News | Can not wait for court's verdict, VHP stand on Ram Mandir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा

देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते. ...

“अस्सल पाहुणे इरसाल नमुने”मध्ये येणार “भाई - व्यक्ती की वल्ली”ची टीम - Marathi News | Bhai vyakti ki valli movie star cast will come in assal pahune irsal namune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अस्सल पाहुणे इरसाल नमुने”मध्ये येणार “भाई - व्यक्ती की वल्ली”ची टीम

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाची टीम भेटीस आली आहे. ...

लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान - Marathi News | Pundalik Vitumauli will challenge for a war in Vitthumauli Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान

भक्तीपुढे आता पुंडलिकाला ही अमानवी शक्ती श्रेष्ठ वाटू लागली. याच अहंकारापोटी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या नादात त्याने साक्षात विठु रायालाच युद्धासाठी आव्हान दिले आहे. ...

ऑपरेशन मुस्कान : ३७ अल्पवयीन मुलांना पालकांच्या ताब्यात - Marathi News | 37 minor children successfully handover to their parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑपरेशन मुस्कान : ३७ अल्पवयीन मुलांना पालकांच्या ताब्यात

उत्तर प्रदेशातून त्या दोन अल्पवयीन मुली दोघा मुलांबरोबर पळून आल्या होत्या़. त्यांनी घरच्यांना आपला पत्ता लागू नये, म्हणून मोबाईलमधील कार्डही बदलले़ पण, त्यावरुन त्यांनी नकळत एक कॉल केला होता़. ...

सहावेळा जगज्जेती ठरलेली मेरी कॉम मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत - Marathi News | six-time world champion Mary Kom Brand Ambassador of Mumbai Marathon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सहावेळा जगज्जेती ठरलेली मेरी कॉम मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत

सुपर मॉम एमसी मेरी कोमची मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. ...

अंतिम पैसेवारीत ६३१८ गावात दुष्काळस्थिती! - Marathi News | 6318 last phase of drought in the village! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंतिम पैसेवारीत ६३१८ गावात दुष्काळस्थिती!

पश्चिम विदर्भ : दुष्काळ जाहीर; २००७ गावांत पैसेवारी कमी ...

वडिलांनी दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानं केली आत्महत्या - Marathi News | Uttar Pradesh : Father did not gave money for alcohol, so child committed suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानं केली आत्महत्या

वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणानं आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ...

'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Deepika, a special dish in this famous hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोंकणी तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केले ...