नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
हैदराबादमधील एका महिला पोलिसाने आपल्या मातृत्वाने अन् दातृत्वाने सर्वांचीच मने जिंकली. ...
सध्या अनेक व्यक्तींमध्ये तणावाची समस्या आढळून येते. पण त्यातल्यात्यात चिंतेची बाब म्हणजे, लहान मुलांमध्ये वाढणारी तणावाची समस्या. अनेकदा अभ्यासाचा वाढता ताण आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वागणूकीमुळे मुलांमध्ये ही समस्या उद्भवते. ...
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून मोदींवर निशाणा साधला आहे. ...
जुहूतील सी प्रिन्सेस या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. गीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली असून या बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
बीएसएनएलनेच 8-9 वर्षांपूर्वीच थ्रीजी सेवा देशात पहिल्यांदा देण्यात सुरुवात केली होती. मात्र, 4 जी सेवा देण्यास बीएसएनएल मागे पडली आहे. ...
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये छोट्या सुरवीरांच्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या प्रेमात पाडले आहे. ...
IND vs AUS 4th Test: सिडनी कसोटीत भारतीय संघ इतिहास घडविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. पण, दुखापतीची चिंता भारताला सतावत आहे. ...
दोघे मृतक नात्याने काका-पुतण्या: अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...
केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिरामध्ये दोन महिलांनी प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. या घटनेचे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी स्वागत केले आहे. ...