प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लोकसंवाद कार्यक्रमात केली. ...
बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. ...
पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले. ...
ज्या पद्धतीने भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला. त्यावरून आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे आणि ही या नव्या वर्षातील उत्तम सुरुवात असेल. ...
नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ...
कर्जतमध्ये राहणाऱ्या एका इसमाच्या मेहुण्याची मुलगी घरी पाहुणी म्हणून आली. चार दिवस पाहुणचार घेऊन घरी जाताना सर्व झोपल्याचे पाहून एक लाख १५ हजार ९१० रुपयांचा डल्ला तिने मारला. ...
वाडीबंदर येथील एसव्हीपी व जेएमआर मार्गावरील फुटपाथवर राहणाऱ्या मात्र रस्ता रुंदीकरणात घर गेलेल्या नागरिकांसाठी माहुल रोडवरील आरएनए पार्पमध्ये पालिकेच्या माध्यमातून ‘महात्मा गांधी पथक्रांती योजने’अंतर्गत म्हाडा, एमएमआरडी या प्राधिकरणांनी राहण्याची व्य ...