गत १४ व १५ नोव्हेंबरला अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आता दीपिका आपल्या करिअरवर लक्ष देऊ इच्छिते आणि म्हणूनच येत्या काळात अगदी नव्या धाटणीच्या भूमिका करण्याचा तिचा मानस आहे. ...
हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. ...
वैद्यक व्यावसायिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या कर्ज प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संशयित बुडित कर्जाच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ...
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कथित गाईच्या हत्येवरून उसळलेल्या दंगलीवेळी पोलीस निरिक्षकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज (३ जानेवारी) वाढदिवस. ७८ वर्षांच्या संजय खान यांनी १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली. ...