लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला - Marathi News | youth tries to commit suicide in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला

पोलिसांकडून तरुणाची चौकशी सुरू ...

कुत्र्याला घाबरवलं म्हणून महिलेने घेतला महिलेचाच चावा! - Marathi News | US woman tries to fend off unruly dog with pepper spray gets bitten by the owner | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्र्याला घाबरवलं म्हणून महिलेने घेतला महिलेचाच चावा!

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या पाळलेल्या कुत्र्याला मारलं किंवा हाकललं तर त्या कुत्र्याचे मालकही संतापतात. ...

जगभरातील 'या' सुंदर शहरांना एकदा तरी नक्की भेट द्या - Marathi News | magic towns to visit at least once in lifetime | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगभरातील 'या' सुंदर शहरांना एकदा तरी नक्की भेट द्या

दिल्लीत शिजतेय 'बिरबलाची खिचडी', मतांसाठी 'शाही' हुशारी - Marathi News | 5000 kilogram khichad cooked at ramlila maidan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीत शिजतेय 'बिरबलाची खिचडी', मतांसाठी 'शाही' हुशारी

नोटाबंदीचा ‘तुघलकी’ निर्णय आणि ‘शेखचिल्ली’ टाईप राफेल करारावरून उठलेले वादळ कायम असताना आता दिल्लीत बिरबलाची खिचडी शिजू घातली आहे. ...

अचानक दार बंद झाले अन दाेन चिमुकल्या अडकल्या घरात - Marathi News | two little girls trapped in flat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अचानक दार बंद झाले अन दाेन चिमुकल्या अडकल्या घरात

दरवाजाचे लॅच लागल्याने दाेन चिमुकल्या फ्लॅटमध्ये अडकल्या हाेत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॅच ताेडून त्यांची सुटका केली. ...

IND vs AUS 4th Test : चेतेश्वर पुजाराचा डान्स पाहून कोहलीला हसू आवरले नाही, पाहा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 4th Test: Virat Kohli can't stop laughing at Cheteshwar Pujara's failure to dance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : चेतेश्वर पुजाराचा डान्स पाहून कोहलीला हसू आवरले नाही, पाहा व्हिडीओ

IND vs AUS 4th Test:भारतीय संघाने 2019 या वर्षाची सुरुवात दणक्यात केली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला. ...

असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!! - Marathi News | Bipasha Basu's Inside birthday bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!!

बंगाली बाला बिपाशा बासू आज ७ जानेवारीला आपला ४० वा वाढदिवस साजरा करतेय. तूर्तास बिपाशाच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करताहेत. काल १२ च्या ठोक्याला बिप्सने पती करण सिंग ग्रोव्हर आणि आपल्या काही खास मित्रांसह वाढदिवस साजरा ...

'साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक; सरकारला गोवण्याचा प्रयत्न होतोय' - Marathi News | state government dont have any connection with sahitya sammelan row cm secretariat clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक; सरकारला गोवण्याचा प्रयत्न होतोय'

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून स्पष्टीकरण ...

लैंगिक जीवन : आता गर्भधारणेची चिंता सोडा, एका बटनाच्या मदतीने ऑन-ऑफ होणार शुक्राणू! - Marathi News | New technology now press the button to turn off the sperm | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : आता गर्भधारणेची चिंता सोडा, एका बटनाच्या मदतीने ऑन-ऑफ होणार शुक्राणू!

नको असलेल्या गर्भधारणेच्या भीतीमुळे अनेकजण लैंगिक जीवनाचा हवा तसा आनंद घेऊ शकत नाही. बरं यावर उपाय म्हणून महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमही आहेत. ...