लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमरावतीत आयकर विभागाकडून आकस्मिक धाडी - Marathi News | red by income tax department in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत आयकर विभागाकडून आकस्मिक धाडी

शहरात आयकर विभागाचे आकस्मिक धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. ...

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!! - Marathi News | Deepika Padukone's ex Nihar Pandya to marry singer Neeti Mohan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!!

नव्या वर्षातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, या यादीत दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ...

India vs Australia : धोनीची 'ती' चूक भारताला महागात पडली असती, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | India vs Australia: MS Dhoni's short-run missed by umpires, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीची 'ती' चूक भारताला महागात पडली असती, व्हिडीओ व्हायरल 

India vs Australia: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अ‍ॅडलेड वन डे सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला. ...

क्षुल्लक बकरीच्या वादातून चिमुकल्याला जिवंत जाळले - Marathi News | Burned kid due to disput of goat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्षुल्लक बकरीच्या वादातून चिमुकल्याला जिवंत जाळले

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील गावराई पाड्यात इजहार कुरेशी तीन मुलांसोबत राहतात. ...

Best Strike: संप संपला! जाणून घ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना काय मिळालं - Marathi News | best strike ends on ninth day what will best employees get | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Best Strike: संप संपला! जाणून घ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना काय मिळालं

नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे ...

कॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टनं Windows 7बाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | microsoft will stop giving updates to windows 7 from 14 january 2020 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टनं Windows 7बाबत घेतला मोठा निर्णय

मायक्रोसॉफ्टनं Windows 7ला नवं फीचर्सशी जोडण्याआधीच हा निर्णय घेतल्यानं तंत्रज्ञानजगतात खळबळ उडाली आहे. ...

विहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि डालमिया यांचे निधन - Marathi News | vishwa hindu parishad former president vishnu hari dalmiya passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि डालमिया यांचे निधन

विश्व हिंदू परिषद (VHP) चे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

हार्दिकनं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, पांड्याच्या वडिलांनी दिली माहिती  - Marathi News | Hardik Pandya refusing to step out of the house, Father Himanshu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकनं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, पांड्याच्या वडिलांनी दिली माहिती 

हार्दिककडे ब्रँड्सनेही पाठ फिरवली आणि खार जिमखानाने त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले. ...

'एवढा शस्त्रसाठा कशासाठी, भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का?'  - Marathi News | 'Why was such a weapon that the BJP was going to create riots?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एवढा शस्त्रसाठा कशासाठी, भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का?' 

भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ...