कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रे हिने कॅन्सरवरील उपचारादरम्यान मुंडण केलेला फोटो शेअर केला होता. आता ताहिरानेही मुंडन केलेला फोटो शेअर केला आहे. ...
किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा ही समस्या सामान्य आहे. पण याने होणारा त्रास हा असह्य असतो. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तान यात्रा सुरू असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा करण्यात येत आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. ...
ओशिवरा पोलीस ठाण्यात कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल ...
शायर, कवी, गीतकार असलेल्या याच शब्दांच्या जादूगाराचा आज आज (17 जानेवारी) वाढदिवस. आज जाणून घेऊ यात जावेद अख्तर यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से सोबत त्यांच्या काही यादगार रचना... ...
वाढत्या वयासोबत वाढणाऱ्या आजारांपासून बचाव करायचा असेल आणि म्हातारपणातही निरोगी रहायचं असेल तर उपवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. ...
अर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींच्या बाजूने मैदानात उडी घेतली. आता या यादीत प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचे नावही सामील झाले आहे ...
जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं रस्त्यावर गुडघाभर पाणी ...
डोंबिवलीत 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळालेला नाही. त्यामुळे भाऊ कदम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. साताऱ्यात सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता. ...