शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी युती झाली तरी जालनामध्ये दानवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणुक लढविन या त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मौन बाळगले. ...
घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली आहे. या वेळी एक विदेशी महिला पॅराशूटमधून उतरल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. ...
कर्नाळा अभयारण्यात ठाण्यातील २९ तरुण-तरुणींचा एक ग्रुप भरकटला होता. स्थानिक पोलीस, वन विभाग आणि निसर्गमित्र या संघटनेच्या मदतीने या सगळ्यांना शनिवारी रात्री सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले. ...
महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र युवासेनेचे दक्षिण रायगड अधिकारी विकास गोगावले यांच्यासह सुमारे दीडशे शिवसैनिकांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात ग ...
आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीस स्थगिती दिली जावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. ...