ईडीने केलेल्या पाच तासांच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांना तुमची लंडनमध्ये संपत्ती आहे का असा सवाल विचारला असता नाही म्हणून सांगितले. तर तुमची लंडनमध्ये संजय भंडारीशी भेट झाली होती का ? या प्रश्नावर आठवत नाही. तसेच भंडारीचा ईमेल आयडी तुमच्याकडे कसा आला ...
अंकितने पोलिसांशी देखील हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर जुहू पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायलयात हजर केले. यानंतर त्याला न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. ...
या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत असल्याने वन विभागाने त्या भागातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...
भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट व शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना धनगर-हटकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घातला. ...
एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
आगामी काळात प्रविण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचाही हिंदी रिमेक बनवण्यात येणार आहे. या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी आयुषने खास मराठीचे धडे गिरवण्यास सुरुवातही केली आहे. ...
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला. ...