हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे. ...
बहुप्रतीक्षित शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी (एचसीएमटीआर) येत्या दहा दिवसांमध्ये एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट मागवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. ...
कुपोषणाचा प्रश्न गंभीर असून ‘लोकमत’ने ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम सुरू केल्याने यातील गांभीर्य समाजापुढे येण्यास मदत होईल, असे मत ग्राव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले. ...
घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करणा-याला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे. ...
विमानतळ परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सिम्बायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत पुणे शहर पोलीस व पालिकेच्या समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...
नितीन किर्तने व डॉ. माधव घाटे आणि मुंबईचे मयूर वसंत, अहमदाबादच्या योगेश शहा यांनी एकेरी आणि दुहेरी गटामध्ये विजेतेपद जिंकून सोलारिस जीआयएसटीए वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केले. ...