लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अपघात नाही, श्रीदेवींचा झाला होता खून! आयपीएस अधिका-याचा खळबळजनक दावा!! - Marathi News | sridevi death was murder ips officer claims said my friend have evidences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपघात नाही, श्रीदेवींचा झाला होता खून! आयपीएस अधिका-याचा खळबळजनक दावा!!

जगभरातील सिनेप्रेमींना ‘सदमा’ देऊन गेलेली बॉलिवूडची ‘चांदनी’, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघात नसून खून होता, असा खळबळजनक दावा केरळचे डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंग यांनी केला आहे. ...

पवईत विद्यार्थ्याला दिली बैलाने धडक - Marathi News | Bull attacked on student in Powai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईत विद्यार्थ्याला दिली बैलाने धडक

झुंज सुरू असताना धावणाऱ्या एका बैलाने अक्षयला जोरदार धडक दिली. ...

ICC World Cup 2019 : संघाला गरज होती तेव्हाच अपयशी ठरलो, हिटमॅन रोहितला खंत - Marathi News | ICC World Cup 2019 : Failed to deliver as a team when it mattered: Rohit Sharma on World Cup semi-final defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : संघाला गरज होती तेव्हाच अपयशी ठरलो, हिटमॅन रोहितला खंत

ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीच्या लढतीतील त्या 30 मिनिटांनी भारतीय संघाचे भविष्यच बदलून टाकले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही खेळाडू अवघ्या 5 धावांत तंबूत परतले. ...

....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह  - Marathi News | Why not arrest me : Digvijay Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह 

एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...

विधानसभेला तिकीट मिळणार की नाही, याचीही खडसेंना धास्ती ? - Marathi News | Whether it will get tickets for the Assembly or not? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला तिकीट मिळणार की नाही, याचीही खडसेंना धास्ती ?

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जिल्ह्यात वाढलेले वजन आणि खडसे यांची झालेली पिछेहाट जळगावमध्ये चर्चेचा विषय आहे. ...

तुम्हाला माहितीये का तुम्ही आयुष्यातील किती वेळ बाथरूममध्ये घालवता? - Marathi News | The average adult will spend 416 days in the bathroom says survey | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्हाला माहितीये का तुम्ही आयुष्यातील किती वेळ बाथरूममध्ये घालवता?

तुम्ही आयुष्यभरात बाथरूममध्ये किती वेळ घालवता? याचा विचार कधी केलाय का? नसेल केला तर या प्रश्नाचं उत्तर मात्र समोर आलंय. ...

कर्नाटकातील सत्तासंघर्ष कायम, बंडखोरांच्या राजीनाम्यावर मंगळवारी होणार सुनावणी - Marathi News | Karnataka crisis: The Supreme Court said, we will consider the issue on Tuesday. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील सत्तासंघर्ष कायम, बंडखोरांच्या राजीनाम्यावर मंगळवारी होणार सुनावणी

आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ...

काँग्रेस नेते कोमात; इच्छुक उमेदवार जोमात - Marathi News | Congress leader Sad but candidate Happy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेते कोमात; इच्छुक उमेदवार जोमात

वंचित सोबत आघाडी बाबतचा निर्णय वरून काँग्रेसनेते संभ्रमात आहेत. ...

पावसाळ्यामध्ये केसांसाठी 'हे' मास्क वापरून तुम्हीही म्हणाल, हाय...ये रेशमी जुल्फे... - Marathi News | Hair masks for monsoon to get rid of hair problems | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळ्यामध्ये केसांसाठी 'हे' मास्क वापरून तुम्हीही म्हणाल, हाय...ये रेशमी जुल्फे...

पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा असतो. यामुळे आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. मान्सूनमध्ये अनेक महिला केस गळतीच्या समस्यांनी हैराण होतात. ...