लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रिक्षावरच्या 313 क्रमांकावरुन पाेलिसांनी लावला आराेपींचा शाेध - Marathi News | police arrested accused by 313 number written on autorikshaw | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षावरच्या 313 क्रमांकावरुन पाेलिसांनी लावला आराेपींचा शाेध

रिक्षाने येऊन घरफाेडी करणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 64 हजार 750 रुपयांच्या घरफाेडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ...

तलाठी व लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक - Marathi News | ACB has arrested the Talathi and the scribe for accepting a bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तलाठी व लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक

तलाठी शंकर साळवी (38) आणि लिपिक नितीन पाटील (35) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. ...

अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर सिनेमात शाहरुख खानची एंट्री! - Marathi News | Shahrukh khan joins amitabh bachchan and taapsee pannu in badla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर सिनेमात शाहरुख खानची एंट्री!

शाहरुख खानच्या एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखने अमिताभ बच्चन यांच्याकडून बदला घेण्याची भाषा केली आहे. ...

पानसरे हत्येप्रकरणी चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल - Marathi News | In the case of Pansare murder, four hundred pages chargesheet submitted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पानसरे हत्येप्रकरणी चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल

अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित देगवेकर यांचा प्रत्यक्ष सहभाग ...

भारताच्या माजी क्रिकेटपटूवर नवी दिल्लीमध्ये हल्ला - Marathi News | Former Indian cricketer attacked in New Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या माजी क्रिकेटपटूवर नवी दिल्लीमध्ये हल्ला

भंडारीला लोखंडाच्या सळ्या आणि हॉकी स्टीक्सने मारहाण करण्यात आली. ...

आदित्य ठाकरे म्हटले 'कर्जमाफी फसली', शेतकरी म्हणाला 'साहेब माझी तर झाली'! - Marathi News | Aditya Thackeray said, 'debt free farming', farmer said 'Saaheb i got benefit of loan waiver | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आदित्य ठाकरे म्हटले 'कर्जमाफी फसली', शेतकरी म्हणाला 'साहेब माझी तर झाली'!

आदित्य ठाकरे हे चालबुर्गा शिवारात शेतकरी कर्जमाफी योजना कशी फसली हे सांगत होते. ...

हेल्मेट सक्ती नाही एक शिस्त : के. वेंकटेशम  - Marathi News | Helmet is not compulsion but discipline : K. Venkatesham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेट सक्ती नाही एक शिस्त : के. वेंकटेशम 

वाहतुकीचे व रस्त्याचे सर्व नियम पाळले तर अपघात होणार नाहीत. यासाठी संरक्षण म्हणून हेल्मेट घालणे हे कायद्यात दिले आहे. ...

पुण्यात विविध मागण्यांसाठी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | In front of the Advocates' District Collector's Office, various for Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात विविध मागण्यांसाठी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मंगळवारी (दि. १२) मुंबई येथील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील वकिल संघटनेचे पदाधिकारी जमणार आहेत. ...

रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखी - Marathi News | Rishabh Pant is headache for indian cricket selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखी

तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामना पाहिला तर भारतीय संघामध्ये तीन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला होता. ...