लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक ! Swiggy अ‍ॅपवरुन ऑर्डर केलं 'चिकन नुडल्स', खाताना आढळलं वापरलेलं 'बँडेज'  - Marathi News | Chennai man find blood stained bandage in food while eating, complains to swiggy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! Swiggy अ‍ॅपवरुन ऑर्डर केलं 'चिकन नुडल्स', खाताना आढळलं वापरलेलं 'बँडेज' 

बालामुरगन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच ही बातमी शेअर करताना बालामुरग यांनी ओमिटच्या इमोजीचा वापर केला आहे. शहरातील एका रेस्टॉरंटमधून मी चिकन शेजवान नुडल्स मागविले होते. ...

कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर - Marathi News | Kapil Sibal defends Anil Ambani in court attacks him outside trolled on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर

काँग्रेस नेते कपिल सिब्बल सोशल मीडियावर ट्रोल ...

वायरल सत्य: सुरेश रैनाचे अपघाती निधन ? नेमकं घडलंय तरी काय... - Marathi News | Viral truth: Suresh Raina's accidental demise? What happened... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वायरल सत्य: सुरेश रैनाचे अपघाती निधन ? नेमकं घडलंय तरी काय...

रैनाचे निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले ...

फोडणी देण्यासाठी 'या' 6 पद्धतींचा कराल वापर; तृप्त होऊन द्याल ढेकर - Marathi News | Use these '6' methods to tear; Get richThis are the 6 different tadaka or fodani style | Latest food Photos at Lokmat.com

फूड :फोडणी देण्यासाठी 'या' 6 पद्धतींचा कराल वापर; तृप्त होऊन द्याल ढेकर

वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगळाच असेल थाट! ही वैशिष्ट्ये आहेत खास - Marathi News | These features are special in Vande Bharat Express | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगळाच असेल थाट! ही वैशिष्ट्ये आहेत खास

गुगलची नोकरी सोडून 'तो' विकतोय सामोसे; 50 लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक - Marathi News | success story of google employee who now selling samosa become samosa vendor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलची नोकरी सोडून 'तो' विकतोय सामोसे; 50 लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक

आयुष्यात एक चांगली नोकरी असावी, अशी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची धारणा असते ...

‘सोन चिरैया’तील भूमिकेसाठी मनोज वाजपेयीने घेतली अशी मेहनत - Marathi News | Manoj bajpayee playing mana singh role in sonchiriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सोन चिरैया’तील भूमिकेसाठी मनोज वाजपेयीने घेतली अशी मेहनत

सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...

विल स्मिथचा ‘जिनी’ अवतार अन् नेटकरी ‘सैराट’!! - Marathi News | Will Smith's Genie From Aladdin Has Become an Internet Meme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विल स्मिथचा ‘जिनी’ अवतार अन् नेटकरी ‘सैराट’!!

हॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता विल स्मिथचा ‘अलादीन’ हा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व १ मिनिटांचा ट्रेलर आऊट झाला. ...

मोदींसमोरच भाजपाच्या मंत्र्याकडून सहकारी महिलेचा विनयभंग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | molestation of a women minister by the bjp minister, Video Viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसमोरच भाजपाच्या मंत्र्याकडून सहकारी महिलेचा विनयभंग, व्हिडीओ व्हायरल

त्रिपुरातील राज्यमंत्री मनोज कांती देव यांनी जाहीरपणे त्यांच्याच मंत्रिडळातील एका महिलेचा विनयभंग केला आहे. ...