जवळपास चाळीस- पंचेचाळीस गाणी गायल्यानंतर उमा देवी यांनी आपली वाट बदलत अभिनय क्षेत्रात नवा प्रवास सुरु केला. पण, त्यानंतर मात्र गायिका म्हणून त्यांना पुनरागमन करता आले नाही. ...
आई, मी सिरीज आणि स्टॅन्ड अप कॉमेडी व्हिडिओजने तरुणांच्या मनात घर केलेल्या, त्यांची भाषा बोलणाऱ्या 'भाडिपा'ने सुद्धा विठ्ठल नामाची पताका हाती घेत 'भाडिपा अनप्लगड' ही युनिक आयडिया समोर आणली आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम व काँग्रेसमधून बुधवारी भाजपात आलेले दहा आमदार हे एकत्रितपणे आज गुरुवारी दुपार पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. ...
पफी आइज म्हणजेच, डोळ्यांना आलेली सूज ही महिलांना सतावणारी मोठी समस्या बनली आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्यांखालील त्वचा सूजलेली दिसू लागते. ...
नेहा काही दिवसांपूर्वी इटलीला गेली होती. तिथे खूप एन्जॉय करत विविध स्थळांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला. तेथील काही खास स्थळांचे फोटोही तिने आपल्या कॅमे-यात कॅप्चर केले आहेत. ...