लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एनआरआयची भारतात आहे तब्बल 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक, काढून घेतल्यास रुपया कोलमडणार - Marathi News | $ 9.4 billion investment by NRIs in India, rupee collapse if withdrawn | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनआरआयची भारतात आहे तब्बल 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक, काढून घेतल्यास रुपया कोलमडणार

भारतीय रुपयासाठी चालू आर्थिक वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. ...

पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन - Marathi News | four wheeler stolen the jammer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन

नाे पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकीला लावलेला जॅमर चालकाने चाेरुन नेल्याची घटना समाेर आली आहे. ...

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून तरूणाची आत्महत्या - Marathi News | man suicide by keeping Status on WhatsApp at Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून तरूणाची आत्महत्या

‘मी आत्महत्या करत असूून माझ्या मृत्यूस माझा साडू व मेव्हणी जबाबदार आहेत’ असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून एका तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केली.   ...

'त्या' याचिकाकर्त्यास चपराक, उच्च न्यायालयाने ठोठावला 10 हजारांचा दंड - Marathi News | The Supreme Court has upheld the order of 10 thousand by delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' याचिकाकर्त्यास चपराक, उच्च न्यायालयाने ठोठावला 10 हजारांचा दंड

महिलांच्या सुरक्षेतेसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : कार्तिक आऊट झाला आणि जाँटी ऱ्होड्सची आठवण आली... - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: Karthik got out and jonty Rhodes remembered ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : कार्तिक आऊट झाला आणि जाँटी ऱ्होड्सची आठवण आली...

या सामन्यात ऱ्होड्सला आठवण्यासारखं नेमकं झालं तरी काय, हा विचार आता तुम्ही करत असाल. ...

आमदार नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर - Marathi News | 19 people including MLA Nitesh Rane granted conditional bail | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर

उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.   ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात अशी नाचक्की कुणाची झाली नव्हती - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: The lowest total for the loss of three wickets in a WC semi-final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात अशी नाचक्की कुणाची झाली नव्हती

India vs New Zealand World Cup Semi Final: न्यूझीलंडच्या 239 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीच्या फलंदाजांच्या जीवावर आतापर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाला आज किवींनी धक्का दिला. ...

'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधील या अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल - Marathi News | kyunki saas bhi kabhi bahu thi fame pooja ghai gets married second time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधील या अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीमध्ये सुहासीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. ...

दोन अनोख्या पिस्तुलांचा लिलाव; ६ कोटी रूपये असेल सुरूवातीची किंमत, पण इतकी किंमत का?  - Marathi News | The Incredible Reason These Pistols Could Fetch $1.5 Million At Auction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन अनोख्या पिस्तुलांचा लिलाव; ६ कोटी रूपये असेल सुरूवातीची किंमत, पण इतकी किंमत का? 

पिस्तुलांची किंमत किती असेल? असा प्रश्न विचारला जर सगळेजण केवळ अंदाज बांधणे सुरू करतील. ...