शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून पर्यावरण तसेच वन्यजीव संरक्षण मुद्द्यांना स्पर्धा करणाऱ्या प्रबोधनात्मक आशय असलेल्या '१ नंबरचा ढ' या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. ...
मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल 350 पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन निगोसिएशन टीमचा अहवाल पत्रकार ...
जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत. ...
वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी व त्या सभांमधून प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून काँग्रेस व शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गणराज्य संघटनेचा उपाय सापडला आहे. ...
मणिपूर राज्याची राजधानी इंफाल हे शहर आपल्या वेगळेपणासाठी चांगलंच लोकप्रिय आहे. शांत आणि सुंदर नैसर्गिक नजारे, अनोखं वाइल्डलाइफ तरंगते द्वीप येथील सुंदरतेत भर घालतात. ...