मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
राफेल डीलवरुन विरोधकांचा आक्रमक पवित्रा ...
काँग्रेस-आप यांची आघाडी फिस्कटल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे 9 आमदार येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा दिल्ली काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला ...
देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. ...
हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले आहे. ...
मोदी सरकारने 1 रुपयापासून 20 रुपयांची नाणी आणली आहेत ...
दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सायंकाळी आंघोळ करणे यापेक्षा चांगला उपाय नाही. सामान्यपणे लोक आंघोळ करण्यासाठी साबणाचा वापर करतात. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस गोवा भेटीवर येण्याची व गोव्यात जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. ...
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. सलमानच्या भारत या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता तो संजय यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. ...
'हम आपके कौन है' या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अनुपम खेर यांना पॅरालिसिस (लकवा) चा झटका आला होता. डॉक्टरांनी त्यावेळी 2 महिने काम बंद करण्याचा सल्लाही दिला होता. ...
धर्मा प्रोडक्शन निर्मित 'कलंक' चित्रपटातील अभिनेता वरूण धवनचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...