इतर मागास प्रवर्गातच (ओबीसी) मराठा समाज येत असताना त्यांच्यासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करणे अवैध आहे, असे प्राथमिक मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. ...
राजकीय पक्षांच्या जाहिराती केल्या जाऊ नयेत, यासंदर्भात आतापर्यंत आदेश का पारित करण्यात आले नाहीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे गुरुवारी केली. ...
नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्रकिनारी असलेला आलिशान बंगला शुक्रवारी सकाळी सुमारे १०० डायनामाइट्सच्या स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. ...
शहरातील कळवा, कासारवडवली आणि कापूरबावडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी बुधवारी नोंदविण्यात आल्या आहेत. ...
नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी घेतलेल्या १४ कोटींतून थकीत कर्ज फेडल्याचा ठपका आंध्र प्रदेशच्या रवींद्र भारती शैक्षणिक संस्थेवर ठेवण्यात आला आहे. ...
शासन आणि प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करत ठगांनी स्थापन केलेल्या ‘श्री अरविंदो इन्स्टिट्यूट आॅफ अप्लाईड सायंटिफिक रिसर्च सेंटर’ या बनावट संशोधन संस्थेचा तपास शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. ...