दक्षिण गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनारा असलेला कोलवा आता लवकरच ‘आयकॉनिक’ होणार असून या समुद्र किनाऱ्याचा कायापालट करण्यासाठी 184 कोटींची योजना केंद्र सरकार समोर मांडण्यात आली आहे. ...
भास्कर जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबाना राज्यशासन व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे बाधित कुटुंबांना दिली. ...
वाढत्या प्रदूषणाला मात देण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. याचेच महत्व ओळखून पुण्याजवळील शिक्रापूर भागातल्या नवविवाहित जोडप्याने लग्नाआधी वृक्षारोपण करूनच नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...
शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टार कास्ट असलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत चित्रपटाने 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ...