गावातील पाच आरोपींना अटक केल्यामुळे कामण देवदल गावातील नागरिकांनी जमावाने येऊन गोखिवरे येथील वन्यजीव कार्यालयावर हल्ला करून, कार्यलयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. ...
गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ...
पुणे महापालिकेकडून सध्या वीस वर्षांनंतरच्या लोकसंख्येला लागणारे पाणी वापरले जात आहे. परिणामी पुण्याच्या लोकसंख्येची तहान मोठी असल्याचे दिसून येत आहे. ...
पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे. ...
समाजात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत असताना समाजमाध्यमांवरही त्यांचे शोषण होत आहे. अत्यंत हीन पातळीवर ट्रोल करीत त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार वाढले आहेत. ...
आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत. ...
एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. ...
जनता वसाहत येथील नीलेश वाडकर खून प्रकरणातील टोळीप्रमुख सुनील ऊर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे (वय २२, रा. घोरपडे पेठ) याच्यासह १९ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आलेला आहे. ...
मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला. ...