लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह १८४ जणांचा समावेश आहे. ...
धुळवड साजरी करताना विविध चार घटनांमध्ये गुरुवारी दहा जण बुडाले. पालघरजवळच्या कळंब येथील समुद्रकिनारी ५, उल्हास नदीवर दोघे, पनवेलमध्ये एक आणि बदलापूरच्या बॅरेज धरणात दोन जण बुडाले. ...
नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आॅनलाइन दाखल करता याव्यात, म्हणून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘सी व्हिजिल’ अॅपवर तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. ...
ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना मिळेल. ...
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे ५ एप्रिलपासून एकूण ६० विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. ...