पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत. ...
ललित कला अकादमीच्या ६० व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील १५ कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेचे काही उमेदवार अद्याप जाहीर झाले नसतानाच भाजपा व काँग्रेसमध्ये बंडोबांचे पेव फुटले आहे. त्यांना शांत करणे आणि उमेदवारी मागे घ्यायला लावणे, हे आता या पक्षांपुढे मोठेच आव्हान असणार आहे. ...
कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी पार पडत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चार महसुली गावे व सात आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात अनिल शिरोळे (पुणे), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) ए.टी.नाना पाटील (जळगाव) आणि शरद बनसोडे (सोलापूर) यांचा समावेश आहे. ...
ज्यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिलेलीच नाहीत, अशा दोघांची नावे पोस्टरवर छापल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात चित्रपटाच्या निर्मात्याने आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे. ...
भारतीय लोकशाहीच्या वाटचालीवरील आणीबाणीचा डाग पुसून काढण्यासाठी चार प्रमुख पक्षांच्या आघाडीला जनतेने भरभरून साथ दिली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीचा प्रथमच लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. ...
माथाडी कामगार ही संपत्ती असून ती जपण्याचा प्रयत्न करून कामगारांच्या हितालाच कायम प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय फायद्यासाठी संघटनेमध्ये फूट पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही माथाडी नेत्यांनी शुक्रवारी वाशी येथे दिली. ...