लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हजाराच्या माळेत उडवून दिला iPhone, बघा मग काय झालं... - Marathi News | youtubers tech watch this experiment iphone x vs 1000 firecrackers and know what happened after that | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हजाराच्या माळेत उडवून दिला iPhone, बघा मग काय झालं...

स्मार्टफोन आता अनेकांच्या हातात पाहायला मिळतो. बऱ्याचदा स्मार्टफोन कसा वापरावा यासाठी मार्गदर्शन करणारे व्हिडीओ केले जातात. ...

150 बेघरांना न्याय द्या, महापालिकेविरोधात 500 विद्यार्थी रस्त्यावर उतरले - Marathi News | Decide 150 homeless people, 500 students protest against the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :150 बेघरांना न्याय द्या, महापालिकेविरोधात 500 विद्यार्थी रस्त्यावर उतरले

कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर राहतात 150 कुटुंब ...

अट्टल चोरटे जेरबंद; चोरलेल्या 21 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त - Marathi News | Thirty-two armed robbers arrested in Thane; Police seized 21 stolen buses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अट्टल चोरटे जेरबंद; चोरलेल्या 21 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

ठाणे आणि कळवा परिसरात या चोरांनी धुमाकूळ घातला होता. अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. ...

'पश्चिम भारतातील राज्यांना शरीरसौष्ठवाची ताकद बनविणार' - Marathi News | 'West Indian states will be the strength of bodybuilding' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'पश्चिम भारतातील राज्यांना शरीरसौष्ठवाची ताकद बनविणार'

मुंबई, महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम भारताचीही सुत्रे अजय खानविलकर यांच्याकडे ...

तीन दिवसीय जागतिक संगीत महोत्सवाला लवकरच होणार सुरूवात - Marathi News | The three-day World Music Festival will start soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन दिवसीय जागतिक संगीत महोत्सवाला लवकरच होणार सुरूवात

जागतिक संगीत महोत्सवाला उदयपूर येथे लवकरच सुरूवात होणार आहे. हा महोत्सव १५ ते १७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. ...

'हमे तुमसे प्यार कितना', उदयनराजेंनी छेडले सूर - Marathi News | Udayanraje Bhosale singing song humein tumse pyar kitana | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :'हमे तुमसे प्यार कितना', उदयनराजेंनी छेडले सूर

साताऱ्यातील एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी चक्क गाणं म्हणून कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. हमे तुमसे प्यार कितना... ये ... ...

माधुरी दीक्षित व आमीर खानच्या 'या' चित्रपटाचा येणार सीक्वल - Marathi News | Madhuri Dixit and Aamir Khan's 'Sequel' movie will be released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षित व आमीर खानच्या 'या' चित्रपटाचा येणार सीक्वल

नव्वदच्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता आमीर खान यांचा सुपरहिट ठरलेल्या दिल चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार आहे. ...

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा दौरा गाजवून धोनी भारतात परतला - Marathi News | ms Dhoni returned to India with a tour of Australia and New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा दौरा गाजवून धोनी भारतात परतला

ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी धोनी संपला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु होती. ...

'2019 ची निवडणूक भाजपासाठी नसून भारतासाठी', मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकले - Marathi News | 'The election of 2019 is not for BJp but for India', the Chief Minister devendra fadanvis says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'2019 ची निवडणूक भाजपासाठी नसून भारतासाठी', मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकले

आगामी 2019 ची निवडणूक माझ्यासाठी वेगळी आहे, कारण हा येणारा कालखंड भारत घडवणार आहे. 2020 साली जगातील सर्वात तरुण देश भारत असणार आहे. ...