एकेकाळी आघाडीवर असलेल्या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे नांगी टाकली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आता अस्तित्वासाठी झगडत आहेत. ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्राप्रमाणे शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षण आता ७८ टक्के इतके झाले आहे. ...
बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून विदेशात फरार झालेला कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याच्या दोन सुपरयॉट्स आणि काही महागड्या कारच्या संग्रहाकडे आता बँकांची नजर वळली आहे. ...
मुंबई शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून वाटप करण्यात आलेल्या निवासी-अनिवासी गाळे आणि सदनिकांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका आणि भाडेपट्ट्याचे हस्तांतर दस्त यासाठी आकारण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट देणाऱ्या मुद्रा ...
देशाच्या औद्योगिकीकरणात पथदर्शी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पुण्याच्या किर्लोस्कर उद्योगसमुहाची मालकी असलेले किर्लोस्कर कुटुंब सध्या आपसातील कोर्टकज्ज्यांमध्ये अडकले आहे. ...
खड्डेमुक्त मुंबईचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार मुंबईतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात डागडुजी सुरू आहे. परंतु खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सच्या वापराला सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध सुरू असताना आयुक्त मात्र यावर ठाम आहेत. ...
मुंबईतील पाळीव प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हद्दीतील मृत पावलेल्या पाळीव श्वान, मांजर आणि भटके श्वान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील तीन स्वतंत्र शवदाहिनी उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...