मुंबईतील बंद गिरण्यांप्रमाणे आता काम सुरू असलेल्या गिरण्यांतील कामगारांनाही शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घराचा हक्क देण्याची मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे. ...
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये एकूण २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. ...
कळंबोली येथील कॅप्टनबारमध्ये शनिवारी रात्री परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या पथकाने कारवाई केली. या वेळी महिला वेटर, बार व्यवस्थापक आणि ग्राहक असे मिळून ५४ जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे. ...
काम करण्याची आत्मीयता असल्याने प्रदीर्घ आजारानंतरही खचून न जाता, प्रचंड इच्छाशक्ती असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येसह वाहनांची वाढती संख्या तसेच पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांमुळे सर्वत्र वाहतूककोंडी होत आहे. ...