मुंबईत सुरु असलेला ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे गाजतो आहे. कृती खरबंदा पासून भूमी पेडणेकर, कंगना राणौत अशा अनेकींनी हजेरी लावून या शोला ‘चार चांद’ लावलेत. काल रात्री अनिल कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर अशा स्टार्सनी रॅम्पवर आ ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील बालुरघाटमधील एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र येथील ममता बॅनर्जी सरकारनं योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारली. ...
अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ...
होय,‘दबंग 2’ मधील ‘फेव्हिकोल से’ हे करिनावर चित्रीत आयटम साँग प्रचंड गाजले. आता ‘दबंग 3’मध्येही करिना अशाच एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. ...
भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत ना ...
संसदेतील विविध पक्षाच्या महिला खासदारांनी एकत्र जेवण केल्यानंतर काहीसा विरंगुळा म्हणून पारंपारिक फुगडी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. ...