लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑलिम्पिकमध्ये भारत सुवर्ण पटकावेल- पुलेला गोपीचंद - Marathi News | India will win gold in Olympics - Pullela Gopichand | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :ऑलिम्पिकमध्ये भारत सुवर्ण पटकावेल- पुलेला गोपीचंद

‘भारत २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी होईल,’ अशी आशा भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना आहे. ...

विराट कोहलीच्या संघापुढे नवे आव्हान - Marathi News |  A new challenge ahead of Virat Kohli's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या संघापुढे नवे आव्हान

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या यशानंतर आता पुन्हा एकदा भारतीय संघ खडतर दौ-यासाठी सज्ज झाला आहे. ...

निविदा प्रक्रिया रखडल्याने सफाईला मुदतवाढ - Marathi News | Extension of cleaning due to tender process | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निविदा प्रक्रिया रखडल्याने सफाईला मुदतवाढ

शहरातील रस्त्यांची रोडस्वीपर वाहनांद्वारे साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या दोन ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहेरबान आहे. ...

शास्तीकर माफीचा काउंटडाऊन फलक महापालिकेने हटविला - Marathi News | Municipal corporation deleted the countdown pardon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शास्तीकर माफीचा काउंटडाऊन फलक महापालिकेने हटविला

चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ...

सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान - Marathi News | Supriya Sule has been awarded the Parliament Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा प्रदान करण्यात आला. ...

इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित - अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan, Indapur's place decided to replace Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित - अशोक चव्हाण

इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू. ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. ...

राष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का - Marathi News | NCP, pushing the Shivsena to your man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का

नगरपालिकेच्या सन २०१९ च्या विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपली आघाडीने एकूण ५ पैकी ४ समित्यांचे सभापतिपद पटकावीत सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. ...

कोल्ह्याशी दोस्ती करायचीय? या कासुर्डीत! - Marathi News | Friendship with a girl? This dish! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्ह्याशी दोस्ती करायचीय? या कासुर्डीत!

जंगलात राहणारा आणि हुशार समजला जाणारा कोल्हा दिसल्यास अनेकांची भंबेरी उडते. ...

‘मुळशी पॅटर्न’ कलाकारांचा मुळशीकरांकडून सत्कार - Marathi News | Felicitated 'Mulshi Pattern' artists from Mulshikar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मुळशी पॅटर्न’ कलाकारांचा मुळशीकरांकडून सत्कार

मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा मुळशी तालुका पत्रकार संघ आणि नगरसेवक किरण दगडे यांच्यावतीने बावधन येथे नागरी सत्कार करण्यात आला. ...