लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठा आरक्षण अहवालाची परिशिष्टे न देण्यावरून वाद - Marathi News | Debate on not giving appendage to the Maratha Reservation Report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण अहवालाची परिशिष्टे न देण्यावरून वाद

पक्षकारांना हवी प्रत; कशी द्यायची हे सरकार सोमवारी सांगणार ...

कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी जेलमध्येच वैद्यकीय उपकरणे - Marathi News | Medical equipment only in prison for medical checkups | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी जेलमध्येच वैद्यकीय उपकरणे

राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि कच्चे कैदी या बंदीजनांना दिलासा देणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. ...

सातव्या वेतन आयोगाचा पालिकेच्या अर्थसंकल्पावर भार - Marathi News | The burden of the seventh pay commission on the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातव्या वेतन आयोगाचा पालिकेच्या अर्थसंकल्पावर भार

आकडा फुगणार; कोस्टल रोड, पुलांसाठी कोट्यवधींची तरतूद होण्याची शक्यता ...

पालिकेच्या बी विभागातील १० अधिकाऱ्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा - Marathi News | Food poisoning of 10 officials of BPL department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या बी विभागातील १० अधिकाऱ्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा

जे.जे.त उपचार सुरू; कँटिनमधील पदार्थ खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली ...

Budget 2019: रेल्वे प्रवाशांचे अर्थसंकल्पावर लक्ष - Marathi News | interim Budget 2019 Highlights A focus on the budget of the Railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2019: रेल्वे प्रवाशांचे अर्थसंकल्पावर लक्ष

शुक्रवारी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात मुंबई आणि राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधीची तरतूद व्हावी, अशी रेल्वे प्रवाशांची इच्छा आहे. ...

प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई - Marathi News | Action from today on hawkers using plastic bags | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई

महापालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला ...

पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती अडकल्या निवडणुकीच्या कचाट्यात - Marathi News | More than 500 officials promoted in the election campaign collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती अडकल्या निवडणुकीच्या कचाट्यात

मे महिन्यानंतर मिळणार मुहूर्त : निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसांची निराशा ...

आरटीओच्या कामांना आज ब्रेक लागणार! - Marathi News | RTO work will break today! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओच्या कामांना आज ब्रेक लागणार!

तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; लेखणी बंद करणार ...

कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं झुगारला विमा कंपनीचा दबाव; वाचवले 111 कोटी - Marathi News | Warm; The chief executive officer is under pressure from the insurance company; Saved to 111 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं झुगारला विमा कंपनीचा दबाव; वाचवले 111 कोटी

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तप्तरता; विमा कंपनीचा दबाव झुगारला, जनतेच्या पैशांच्या अनाठायी खर्चात झाली मोठी बचत ...