‘सध्याच्या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विषमता हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. ही विषमता दूर करायची असेल तर सर्वांनी या विरोधात प्रश्न विचारले पाहिजेत. ...
भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे, या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्याची घटना उघड झाली आहे. ...
माजी क्रिकेटपटू आणि शेकडो खेळाडू घडविणारे नामवंत प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे पुण्यात मंगळवारी (दि. ५) सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ...
बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे. ...
महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणी आणि मिळकत कर वाढ होणार की नाही, याबाबतची उत्सुकता संपली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मिळकतकरात कोणतीही वाढ न करण्याचा विषय मंजूर केला आहे. ...
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू तयार होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे. ...