लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात; बँकांचे हप्ते कमी होणार - Marathi News | home loans becomes cheaper as rbi reduced Repo rate by 25 basis points to 6 25 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात; बँकांचे हप्ते कमी होणार

रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर ...

खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यालयावर पेन्शनर्सचा थाळीनाद मोर्चा - Marathi News | Nashik : Thali naad Morcha of Pensioners at MP Hemant Godse's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यालयावर पेन्शनर्सचा थाळीनाद मोर्चा

नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. ...

मला संमतीविना तुम्ही जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलगा जाणार कोर्टात - Marathi News | mumbai based raphael samuel plans to sue his parents for giving birth without his consent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला संमतीविना तुम्ही जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलगा जाणार कोर्टात

कोणाच्या पोटी जन्माला यावे, हे आपल्या हातात नसते. मात्र एका तरुणाने, संमतीविना जन्माला का घातले, असे विचारून आई-वडिलांविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. ...

अन् पती निक जोनासमुळे अधुरी राहिली प्रियंका चोप्राची इच्छा! - Marathi News | priyanka chopra discloses hubby nick jonas pushed for indian wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् पती निक जोनासमुळे अधुरी राहिली प्रियंका चोप्राची इच्छा!

प्रियंकाने जिम्मी फेलेनचा लोकप्रीय चॅट शो ‘द टुनाईट शो’मध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने आपल्या लग्नाबद्दलचे अनेक खुलासे केलेत. ...

चहा पिणारे लोक असतात अधिक क्रिएटिव्ह आणि एकाग्र - रिसर्च - Marathi News | People who drink tea are more creative and focused says new study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चहा पिणारे लोक असतात अधिक क्रिएटिव्ह आणि एकाग्र - रिसर्च

आतापर्यंत आरोग्याबाबत फार काळजी करणाऱ्या लोकांकडून हेच ऐकलं असेल की, चहा पिणे आरोग्यासाठी चांगलं नाहीये. ...

India vs Australia :भारत दौऱ्यासाठी कांगारू सज्ज; दोन प्रमुख खेळाडूंना डावलून 'विराट'सेनेचा सामना करणार  - Marathi News | Australia tour of India 2019: Mitchell Starc ruled out due to muscle injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia :भारत दौऱ्यासाठी कांगारू सज्ज; दोन प्रमुख खेळाडूंना डावलून 'विराट'सेनेचा सामना करणार 

ऑस्ट्रेलियाचा संघ या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येणार आहे. ...

त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, जम्मू-काश्मीरच्या राजपाल्यांनी मुफ्तींवर साधला निशाणा - Marathi News | jammu kashmir governor take on mehbooba mufti says election time dont take her seriously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, जम्मू-काश्मीरच्या राजपाल्यांनी मुफ्तींवर साधला निशाणा

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीनं लष्करावर केलेल्या विधानावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ...

2018 मध्ये सर्वात जास्त लोकांना मिळाली फाशीची शिक्षा - Marathi News | the big bloody year 162 death sentences in 2018 make it highest in nearly two decades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2018 मध्ये सर्वात जास्त लोकांना मिळाली फाशीची शिक्षा

2018 या वर्षभरात भारतामध्ये 162 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 20 वर्षात हा आकडा सर्वाधिक असून मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता - Marathi News | Former Indian Cricketer Virender Sehwag likely to Contest in 2019 Lok Sabha Polls From Haryana Rohtak Seat As Bjp Candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता

रोहतक लोकसभा मतदारसंघातून नवी इनिंग सुरू करणार असल्याची चर्चा ...