‘लोकमत महामॅरेथॉन’ शर्यतीबाबत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील धावपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह आहे. अशा या भारलेल्या वातावरणामध्ये येत्या रविवारी (दि. १०) महामॅरेथॉनची प्रोमो रन रंगणार आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते. ...
अयोध्येतील श्रीराम मंदिरासमवेत हिंदू राष्ट्र स्थापनेचाही अध्यादेश काढा, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात प्रांताचे समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले. ...
गुंजवणीच्या बंद जलवाहिनीच्या कामाची निविदा काढून भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील योजनांचा उल्लेख करणे टाळल्याने या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...
प्रकल्पबाधितांसाठी आरक्षित असलेल्या जमिनीचे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण करून घोटाळा केल्याप्रकरणात आरोपींनी एकाच दिवसांत शेतक-यांच्या नावे अर्ज करून त्यांच्या फेरफार क्रमांकाची नोंद केल्याचे समोर आले आहे. ...
कांद्याचे दर कोसळल्याने कळंब येथील शेतकऱ्याने ५ टन कांदा अक्षरश: उकिरड्यावर फेकून दिला. कांद्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांची कमाई होईल, अशी स्वप्ने ज्या डोळ्यांनी पाहिली त्याच डोळ्यांत कांद्याने आज अक्षरश: पाणी आणले आहे. ...
गोहे पाझर तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. तलवात मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून, तलावातील गाळामुळे पाणीसाठवण क्षमताही कमी झाली आहे. ...
दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू नारायणमहाराज बेट या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. तर, काही प्रवासी या ठिकाणी नव्यानेच येत असतात. ...