तरुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपल्याकडे असलेले खासगी व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या रावेत येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्र पंपिंग स्टेशनमधील तातडीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी व शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ...
डेक्कन व छत्रपती संभाजीमहाराज उद्यानामागील मेट्रोच्या स्थानकांलगत महामेट्रो कंपनी स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी पायी चालण्याचा आकर्षक मार्ग (वॉक वे) बांधणार आहे. ...