पोंझी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हरियाणास्थित एका बहुस्तरीय मार्केटिंग समूहाच्या २६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या आहेत. ...
रस्त्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या वसाहतींना पथकिनारवर्ती नियमांचे बंधन असून महामार्गाच्या मध्यापासून किती अंतरावर हे प्रकल्प उभे करावेत, याचे बंधन असल्याने अनेक गृहप्रकल्प हे या नियमांत अडकले होते. ...
भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने शनिवारी येथे सुरू झालेल्या आॅलिम्पिक चाचणी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजय मिळवत डबल धमाका केला. पुरुष संघाने मलेशियावर तर महिला संघाने जपानवर मात केली. ...
सध्याच्या बाजारू राजकारणात निष्ठा वगैरे काही शिल्लक राहिलेली नाही. ज्याला जेथे संधी मिळेल तेथे त्याने ती मिळवावी असे सर्रास सुरू आहे. भाजपत आणि शिवसेनेत आता विधानसभेसाठी भरती सुरू आहे, त्यातून कोणाला किती संधी मिळेल हा भाग वेगळा असला तरी अशा बेगडी ने ...