मुंबईतील किस्सा काेठी या संस्थेच्या रंगकर्मींच्या नाटकाचा प्रयाेग पुण्यात हाेता. त्यावेळी चिंचवड येथील त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पाेलिसांनी कुठलेही कारण न देता त्यांच्या सामानाची तपासणी केली. ...
वास्को शहरात असलेल्या कोसंबी इमारतीच्या मागच्या बाजूतील मोकळ्या जागीच सापडलेल्या सात वर्षीय मुलाच्या मृत्यू मागचे कारण पोलीसांसमोर उघड झाले असून ह्या प्रकरणात पोलीसांनी एका ११ वर्षीय मुलाला ताब्यात घेतला आहे. ...
महापालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डिपॉझिट, मात्र दरवर्षी पावसात मुंबई पाण्यात बुडालेली दिसते, अशी खंत व्यक्त करत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला. ...