चिंचेच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
खारेगाव नाका जीपी पारसिक बँकेसमोर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. खारीगाव पोलीस चौकीच्यामागे काही पारधी समाजाचे प्लास्टिक आणि फायबरचे सामान विक्रेते तळ ठोकून वास्तव्याला आहेत. त्यांच्यातीलच चार ते पाच मुले याच भागातील उद्यानामध्ये दुपारी ...