हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित 'जन आशीर्वाद यात्रेच्या' प्रारंभी ते बोलत होते. ही यात्रा संपूर्ण हरियाणातील ९० विधानसभा मतदार संघातून जाणार आहे. ...
काश्मीरमधून 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान नवनवीन कुरापत्या करत आहे. पाकिस्तानकडून साेशल मीडियावर खाेटी माहिती पसरवली जात आहे. त्याला भारतीय अधिकारी चाेख प्रत्युत्तर देत आहेत. ...
गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. मात्र न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे. ...
‘लवकरच चौघे जण पार्टी करताना दिसतील,’ असे कॅप्शन देत तिने प्रेग्नंसीची न्यूज शेअर केली . यानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. ...
भारतात भूतानमधून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला हवी असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी सध्या भूतानच्या दौऱ्यावर असून तिथे रॉयल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. ...
एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्याेग भारतीच्या कार्यक्रमात गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. ...