पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़ ...
मुंबईला होर्डिंगमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोरणामुळे राजकीय बॅनर्सवरही निर्बंध येणार आहेत. मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ही बंदी मारक ठरू शकते. ...
उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा परिणाम म्हणून २३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
मार्च २०१८ अखेर पैसे भरूनही मागणीनुसार वीज न मिळालेल्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकºयांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ...
नाताळ आणि नववर्षाच्या सेलीब्रेशनसाठी मुंबईकर गोव्याला पसंती देतात. त्यामुळेच मध्य रेल्वेकडून नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबई-करमाळी (गोवा) आणि मुंबई-मडगाव प्रवासासाठी जादा विशेष गाड्या सोडल्या जातील. ...
एक रस्त्यावर घडणारा अपघात पाहिला आणि ‘वन सेकंदस लाईफ’ ही एकांकिका सुचली, लिहिली गेली याबद्दल मी मागे एका लेखात सांगितलं आहेच. आज त्या एकांकिकेच्या दिग्दर्शनाबद्दल माझ्या आठवणी शेअर करतो... ...