भारतात जेवढी सामाजिक सहिष्णुता आहे, तेवढी जगात कोणत्याही देशात दिसणार नाही. असे वाटत असेल तर सर्व जग फिरून बघून या, असा खोचक टोला बाबा रामदेव यांनी नसीरुद्धीन शहा यांना हाणला आहे. ...
ऑइलऐवजी 30 लाखाचे पाणी विकून फसवणूक करणाऱ्या नायझेरियन चोरासह एकाला अटक करण्यात ना.म. जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
‘सेवा गाथा’ या नावाने मराठीमधील संकेतस्थळ लवकरच सुरु होणार असून नव्या वर्षामध्ये या संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘सक्सेस स्टोरी’ सुद्धा नागरिकांसमोर आणण्याचा उद्देश आहे. ...
आरोहने प्रायोगिक रंगभूमीवरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्याने कधीच व्यवसायिक रंगभूमीवर काम केले नव्हते. पण पहिल्यांदाच तो व्यवसायिक नाटक करत आहे. ...
एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. ...
लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणं हा एक टास्क असतो. कारण कधी तुमच्या आवडीचा रंग मिळत नाही तर कधी डिझाइन मिळत नाही. एखादा लेहेंगा आवडलाच तर तो बजेटच्या बाहेर असतो. ...