‘शुभं भवतु’ हा चित्रपट आत्ताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचे महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे. ...
२०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. ...
सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे. सदानंद कुलकर्णी पुण्यात त्यांची नात नीलम हिच्यासोबत रहातात ...
तीन राज्यांमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने तेथे शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी संपूर्ण देशाच्या पातळीवर अशी कर्जमाफी देणे खिशाला परवडणारी नसल्याने त्रस्त शेतकरीवर्गाला दिलासा देण्याच्या अन्य पर्यायांवर मोदी सरकार विचार करत असल्याचे कळते. ...
लोकलमध्ये ‘फटका गँग’ची शिकार ठरलेली २३ वर्षांची द्रविता सिंग आता मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाली आहे. जवळपास १० महिन्यांनंतर द्रविता आता आत्मविश्वासाने पाऊल टाकू शकते आहे. ...
८ मे २०११ रोजी दुबई येथे झालेल्या बैठकीत मिशेल व हास्च्के यांच्यात जो लेखी करार झाला त्यात या ५४ दशलक्ष युरोच्या रकमेचा उल्लेख आहे. दलालांच्या दोन गटांमधील वाद मिटविण्यासाठी या कराराने तडजोड करण्यात आली होती. ...
सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यामुळे विधेयक मांडण्यापूर्वीच २ जानेवारीपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. त्यामुळे तीन तलाक विधेयक पुन्हा एकदा रखडले आहे. ...