‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिएलिटी शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता रवी दुबे करणार आहे. ...
'कानाला खडा' या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला ...
जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे. ...
गोव्यात येऊन उपद्रव करणाऱ्या व किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढे पर्यटन खातेच कारवाई करेल, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. ...