भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती ठीक असून एक किंवा दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती भाजपाच्या अनिल बालुनी यांनी दिली आहे. ...
पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. ...
मेघालयमधील कोळसा खाणीत गेल्या 36 दिवसांपासून अडकलेल्या 15 खाण कामगारांपैकी एका कामगाराचा मृतदेह सापडला आहे. नौदलाच्या जवानांनी गुरुवारी हा मृतदेह बाहेर काढला. ...
गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय. ...