ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नव्या सीआरझेड अधिसूचनेला जोरदार विरोध करीत काँग्रेसने मिरामार येथील किना-यावर अनोखे आंदोलन केले. किना-यावरील वाळून युवा कार्यकर्त्यांनी स्वत:ला गळ्यापर्यंत गाडून घेत सरकारचा निषेध नोंदविला. ...
प्रत्येक सणाचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व असतं. मग तो सांस्कृतिक सण असो किंवा राष्ट्रीय सण. यादिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही वेगळं करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी तयार करू शकता. ...
सिमेंट मिक्सर ट्रक पायावरुन गेल्याने एका बांधकाम कामगाराच्या निकामी होणाऱ्या पायावर तब्बल ५ शस्त्रक्रिया व अपघातामुळे किडन्यांवर झालेल्या संसर्गाला रोखण्यासाठी २० डायलिसीस केल्यानंतर त्याचा पाय वाचविण्यात मीरारोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना यश ...
देशभरात पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जानेवारी महिन्यात 5 वर्षांखालील चिमुकल्यांना पोलिओचा डोस पाजण्यात येतो. राष्ट्रीय लसीकरण दिवसही या महिन्यात साजरा करण्यात येतो. ...
मराठी ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि चार्मिंग हिंदी अभिनेता हिमांशु मल्होत्रा या सुपरहिट जोडीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'नच बलिये' गाजवणाऱ्या या जोडीने नुकताच आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला आहे. ...