लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...म्हणून भाजपाच्या कार्यक्रमाला हेल्मेट घालून गेले पत्रकार - Marathi News | raipur journalists wear helmets during coverage of bjp programs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भाजपाच्या कार्यक्रमाला हेल्मेट घालून गेले पत्रकार

छत्तीसगडच्या रायपूरमधील प्रकार  ...

'या' समुद्रात बिनधास्त पोहण्याचा घेऊ शकता आनंद; बुडण्याची नाही भिती - Marathi News | Dead sea in jordan where you cannot drawn | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' समुद्रात बिनधास्त पोहण्याचा घेऊ शकता आनंद; बुडण्याची नाही भिती

आपल्या पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे जगभरात आपल्याला अनेक समुद्र किनारे पाहायला मिळतात. पाण्याचा विशाल स्त्रोत म्हणून समुद्राला ओळखलं जातं. समुद्रापर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसून येतं. ...

शालार्थ आयडी प्रस्ताव तपासणी अंतिम टप्प्यात; शिक्षकांचे वेतन सुरू होणार - Marathi News | The final phase of the survey ID Scholarship; Teachers' salary will start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शालार्थ आयडी प्रस्ताव तपासणी अंतिम टप्प्यात; शिक्षकांचे वेतन सुरू होणार

राज्यातील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ आयडी मान्यतेचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाली काढणार असल्याचे आश्वासन राज्याच्या शिक्षण संचालकांनी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला दिले आहे. ...

लैंगिक जीवनः आवाज वाढवतो उत्तेजना, श्वास जागवतो चेतना! - Marathi News | As per study these sounds turn people on during sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवनः आवाज वाढवतो उत्तेजना, श्वास जागवतो चेतना!

बेडरूमच्या बंद दरवाज्या मागे काय होतं? कपल्स शारीरिक संबंधाची सुरूवात कशी करतात? किंवा शारीरिक संबंधादरम्यान कपल्स काय बोलतात? ...

India vs New Zealand T20 : वाऱ्यानं त्याचा त्रिफळा उडवला, किवी फलंदाज निघाला पेव्हेलियनला, Video - Marathi News | India vs New Zealand T20 :  Hit-Wicket by Wind! Munro Starts Walking Towards Pavilion, Video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :India vs New Zealand T20 : वाऱ्यानं त्याचा त्रिफळा उडवला, किवी फलंदाज निघाला पेव्हेलियनला, Video

India vs New Zealand T20 : न्यूझीलंडने तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ...

अमितच्या लग्नानंतरही राज ठाकरेंकडे लगीनघाई, ५०० गरीबांचं लग्न लावणार मनसे   - Marathi News | even after marriage of amit thackarey, Raj thackery attend 500 poor married in palghar by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमितच्या लग्नानंतरही राज ठाकरेंकडे लगीनघाई, ५०० गरीबांचं लग्न लावणार मनसे  

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...

अ‍ॅपमुळे मोबाईल स्लो झालाय? मग 'हे' कराच - Marathi News | how to know which apps are slowing down your android phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅपमुळे मोबाईल स्लो झालाय? मग 'हे' कराच

स्मार्टफोनमध्ये असे अनेक अ‍ॅप असतात ज्याचा वापर केल्यानंतर ते तसेच फोनमध्ये असल्याने फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे अ‍ॅप अनइन्स्टॉल करा म्हणजे स्मार्टफोनचा स्पीड आणि बॅटरीची लाईफ वाढेल. ...

पाेलीस शिपाई हाेण्यासाठी तरुण निघाले मुंबईला पळत - Marathi News | The youngsters are running to mumbai to be selected in police force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलीस शिपाई हाेण्यासाठी तरुण निघाले मुंबईला पळत

पाेलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला. ...

या 5 मोटारसायकल देतात एका लिटरमागे 90 किलोमीटरचं मायलेज - Marathi News | These 5 motorcycles offer a mileage of 90 kilometers per liter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :या 5 मोटारसायकल देतात एका लिटरमागे 90 किलोमीटरचं मायलेज