जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पद गेलेल्या नगरसेवकांवर आजतागायत महापालिकेने गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे या यादीत मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे. ...
आजपासून माघ महिन्यातील माघी गणेश सोहळा सुरु झाला असूनभाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मंडळात ज्याप्रमाणे मोठमोठे सेट्स व देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, आकर्षक गणेशमुर्ती हा ट्रेन्ड आता माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळामध्येही दिसून येत आहे. ...
बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक पार्श्वभूमीवर कट्टरतावादाविरोधातील विचारवंत, लेखक आणि समातवाद्यांनी सांस्कृतिक दहशतवादविरोधी सत्यशोधक विचार परिषदेचे आयोजन केले आहे. ...
क्लासिकल संगीतात प्रशिक्षण घेत असूनही व्हिवा कॉलेजच्या सिद्धी नारकरने राष्ट्रीय युवा आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात वेस्टर्न सोलो व्होकल स्पर्धेत आणि वेस्टर्न ग्रुप गायन स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. ...
एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तब्बल १३ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उरण तालुक्यात दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिबिराचे आयोजक उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हेच तब्बल दोन तास उशिरा पोहचल्याने जमलेल्या सुमारे ७०० दिव्यांगांना ताटकळत बस ...
नेरळजवळील नेवाळी येथील माळरानावर आयोजित केलेल्या अश्वशर्यतींमध्ये दोन राज्यांतील अश्व सहभागी झाले होते. ३०० हून अधिक घोड्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नेरळचा ‘राजा’ हा घोडा सरस ठरला. ...