उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.९ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. ...
पदरात मूलबाळ नाही... किमान एकमेकांच्या साथीने वृद्धापकाळात तरी चांगले जीवन जगता येईल या आशेने तोंडओळखीच्या त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला खरा; मात्र त्यानेच दगा दिल्याने स्वत:चे हक्काचे घर गमावून आजी- आजोबांवर रस्त्यावर खितपत पडण्याची वेळ आली आहे. ...
नेवासे तालुक्यातील पांढरीपूल येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिलेल्या शेतक-यांनी योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान दादू साळवे (७२) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात ११ सप्टेंबर २०१८ ला केलेली वाढ कर्मचाºयांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या घोषणेला मूर्तस्वरूप कधी येणार, असा सवाल उपस्थित करीत ...
बऱ्याचदा एखाद्या शब्दाला मराठीत कोणती संज्ञा आहे, हे गुगलवर शोधणे कठीण होते. आपल्याकडे मराठी भाषाविषयक अनेक परिभाषा कोश आहेत, मात्र हे कोश सर्वत्र उपलब्ध होत नाहीत अशी ओरड कायम व्हायची. ...
शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. राज कुंद्राने राहत फतेह अली खानचा आगामी 'तेरी याद' या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. ...
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्य मागास आयोगाकडे न जाता तो राष्ट्रीय मागास आयोगाकडे जाणे अपेक्षित होते, असा युक्तिवाद मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात गुरु वारी केला. ...