कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुद्रित व दर्श माध्यमांना दिले आहेत. गंगेच्या घाटाच्या १०० मीटर परिसरातील फोटोंवरही उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ...
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घातले होते व प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देऊन एकूण २०० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसने शनिवारी केला. ...
येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बळाचा वाढ-विस्तार चालविला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर प्रचारही सुरू करून दिला आहे. परंतु काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहात असून, स्थानिक पातळीवर सक्रिय ...
भाईंदर पोलीस ठाण्यामागे कांदळवनाजवळ असलेल्या नेहरूनगर झोपडपट्टीत शनिवारी ‘गोल्डन फॉक्स’ अर्थात ‘सुवर्ण कोल्हा’ आढळला. त्याच्या पायाला जखम झालेली होती. ...
प्रत्येकीचं क्षेत्रं वेगळं, अनुभवविश्व त्याहून वेगळं, पण तरीही जबरदस्त निरीक्षणशक्ती, हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची जिद्द, या समान धाग्याने त्या चौघी बांधल्या गेल्या त्या एका आगळ्यावेगळ्या निर्मितीसाठी. ...
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचा फटका विमान प्रवाशांसोबत विमान कंपन्या तसेच विमान कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. ...
वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशांच्या ऐन तोंडावर आदिवासी विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले फेटाळून त्यांना मुद्दाम त्रास देणाऱ्या आणि उच्च न्यायालयाने याचा जाब विचारल्यावर केल्या कृत्यांचे उद्दामपणे समर्थन करणा-या नाशिक येथील अनूसूचित जमातींच्या जात पडताळण ...